Tuesday, May 17, 2022

Amavasya February 2022 | पैशांची कमतरता भासतेय? आमावस्येला १ चमचा दुध इथे टाका

Must Read

२ फेब्रुवारी २०२२ आमावस्या

पैशांची कमतरता भासतेय?

आमावस्येला १ चमचा दुध इथे टाका…

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो अमावस्येची काळोखी रात्र हि तंत्र क्रियांसाठी, उपायांसाठी अत्यंत विशेष महत्वाची असते. या दिवशी दिवशी आपण आपल्या साधनांच्या सिद्धीना जलद जागृत करू शकतो. अमावस्येच्या रात्री अनेक प्रकारचे तंत्र-मंत्र, जादूटोने, केले जातात, यामध्ये चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे उपाय जो तो साधक त्याच्या इच्छेने करत असतो. प्रत्येक महिन्यातील आमावस्येच्या दिवशी, पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृ तर्पण केले जाते, दान केले जाते, पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. या दिवशी काही विशेष उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडवून आणू शकतो. चला तर मग जाणून घेवूया आमावस्येच्या दिवशी करायच्या काही चमत्कारिक उपायांविषयी. पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

१* जर का आपण जीवनामध्ये दुखी असाल, निराश झाला असाल, वारंवार आपल्याला दुखाचा सामना करावा लागत असेल, सातत्याने अनेक प्रकारच्या आव्हानांचा, कष्टाचा आपल्याला समाना करावा लागत असेल, सतत काही ना काही अडचणी आपल्या समोर उभ्या राहत असतील, प्रत्येक कार्यामध्ये समस्या निर्माण होत असतील, अपयशाचा सामना करावा लागत असेल, व या सततच्या असफलतेमुळे आपण हतबल होवून गेला असाल. काही केल्या आपल्या समोरील आव्हाने संपण्याचे नाव घेत नाहीयेत, आपल्या अडचणी न थांबता वाढतच चालल्या असतील, पुष्कळ प्रयत्न करून देखील काही फरक अनुभवायला मिळत नसेल, तर मित्रानो या सर्व समस्यांच्या निवारणासाठी आपण दर अमावास्येला एखाद्या विहिरीमध्ये एक चमचाभर दूध टाकत राहावे. या उपायामुळे आपल्या जीवनातील संकटे, दुख, त्रास हळूहळू संपायला लागतील. व आपल्याला जीवनामध्ये यशाची प्राप्ती होवून, आपले जीवन सुखी आणि आनंदी होवून जाईल.

2* मिरानो जर का आपण जीवनामध्ये शत्रू पिडेने त्रस्त असाल, आपला शत्रू विनाकारण आपल्याला त्रास देत असेल, कोणत्या न कोणत्या मार्गाने आपल्याला सतावत असेल, आपल्या कार्यामध्ये विघ्न उत्पन्न करत असेल, आपले अहित करू इच्छित असेल, व यासर्व कारणामुळे आपण भयभीत झाला साल, आपण अस्वस्थ बनला असाल तर शत्रू पीडेपासून मुक्ती मिळविण्यासाठी आमावस्येच्या रात्री एक रोटी ज्याला आपण चपाती असे म्हणतो, तर एक चपाती बनवावी व या चपातीला मोहरीचे तेल दोन्ही बाजूनी लावावे, व हि मोहरीचे तेल लावलेली चपाती एखाद्या काळ्या कुत्र्याला खायला घालावी. जर का त्या काळ्या रंगाच्या कुत्र्याने ती चपाती खाल्ली तर समजून जा कि निश्चितच आपल्या शत्रूचा नयनात होईल, आपले शत्रू संपून जातील. त्यांचे शत्रुत्व संपुष्टात येईल.

३* मित्रानो जर आपल्याला वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल, ज्या गोष्टी इतर लिक अगदी साजतेने साध्य करतात, त्यागोष्टी पुष्कळ प्रयत्न करून देखील आपल्याला साध्य होत नसतील, कोणत्याच बाबतीत आपले भाग्य आपले साथ देत नसेल, अश्या परिस्थितून बाहेर येण्यासाठी, आपले दुर्भाग्य संपवून, आपले भाग्य चमकविण्यासाठी, आपल्याला भाग्याची साथ मिळण्यासाठी आमावस्येच्या दिवशी रात्री १२ ते ३ या वेळेमध्ये, आपण आपल्या घरामध्ये ज्या भांड्यातील पाणी, पिण्यासाठी वापरता, त्या भांड्यातील एक तांब्या पाणी घ्यावे व हे पाणी घराच्या चारही कोपर्यामध्ये तसेच घराच्या मध्यभागी थोडे-थोडे शिंपडावे या उपायामुळे आपले दुर्भाग्य संपून जाईल व आपल्याला भाग्याची साथ लाभून आपण यशाचे शिकार गाठाल यात मुळीच शंका नाही.

४* मित्रानो जर का आपण अस्थिर जीवन जगात असाल, मिळकतीचे उपरोक्त साधन आपल्याजवळ नसेल. किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे आपण अस्वस्थ असाल व त्यामुळे आपले जीवन अस्थिर झाले ,असेल तर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली थोडी खीर ठेवावी. तसेच या दिवशी ब्राम्हणांना खीर खायला घालावी. या उपायामुळे आपल्या जीवनातील अस्थिरता दूर होवून जाईल, व आपले जीवन सरळ, सुगम आणि आनंदी बनून जाईल.

5* मित्रानो जर आपल्याला जीवनामध्ये पैशांची कमतरता भासत असेल, धनाच्या अभावाने आपण गरीमध्ये जीवन कंठात असाल, धनाच्या समस्येने आपल्याला ग्रासले असेल, रोजचे जीवन जगणे देखील कठीण होवून गेले असेल, तर या समस्येचे निवारण करण्यासाठी व धनलाभ प्राप्त करण्यासाठी अमावस्येच्या रात्री वाहत्या पाण्यामध्ये पाच लाल रंगाची फुले आणि पाच दिवे प्रज्वलित करून प्रवाहित करावेत. या उपायामुळे आपल्या जीवनातील धनाशी संबंधीत समस्या संपून जातील. आपल्याला धनाची प्राप्ती व्हायला लागेल.

तर मित्रानो हे होते आमवास्येदिवाशी करायचे काही अद्भूद आणि चमत्कारिक उपाय. हे उपाय आपण आमावस्ये दिवशी करून आपल्या जीवनातील हर तर्हेच्या समस्येतून आपली सुटका करून घेवू शकता. हे उपाय अत्यंत चमत्कारिक असून फारच शीघ्रगतीने परिणाम देणारे आहेत. त्यामुळे आपल्या जीवनातील समस्याने निवारण करण्यासाठी आपण हे उपाय अवश्य करावेत, पण उपाय करताना कसल्याही प्रकारच्या शंका-कुशंका मनामध्ये आणू नयेत. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि निष्ठेने आपण हे उपाय करावेत. म्हणजे या उपायांचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल. हे उपाय तांत्रिक उपाय असल्या कारणाने, निश्चितच अगदी शीघ्र गतीने आणि अचूक परिणाम देणारे उपाय आहेत. या उपायांच्या प्रभामुळे आपल्या जीवनातील समस्या संपून जातील, व आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल बनून आपल्याल जीवनामध्ये धन, ऐश्वर्य, संपत्ती यांची निश्चितच प्राप्ती होवून जाईल व आपण यशस्वी बनाल. तर मित्रानो आमावस्येच्या दिवशी आपण हे उपाय नक्की करा. विदेओ आवडला असेल तर लाईक शेयर आणि subscribesubscribeसबस्क्राईब करायला विसरू नका. उपाय करताना काही अडचण येत असेल तर commentकमेंट मध्ये आम्हाला नक्की विचार, आम्ही आपल्या प्रश्नांचे निरसन अवश्य करू, धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest News

Andrew Woolfolk, sax player for Earth, Wind & Fire during ’70s prime, dies at 71

Woolfolk also collaborated with Phil Collins, Deniece Williams and Stanley Turrentine, among others. Andrew Woolfolk, a saxophonist and multi-instrumentalist for...

More Articles Like This