Tuesday, May 17, 2022

Ganesh Jayanti 2022 | शुक्रवार ४ फेब्रुवारी २०२२ – गणेश जयंती करोडपती बनण्याची इच्छा आहे? गणेश जयंतीला करा हे काम

Must Read

शुक्रवार ४ फेब्रुवारी २०२२ – गणेश जयंती करोडपती बनण्याची इच्छा आहे? गणेश जयंतीला करा हे काम

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेलमध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो जर का आपल्याला गरिबीतून मुक्ती मिळवायची असेल तर हा उपाय आपल्याला रोडपतीपासून मोठे करोडपती बनवू शकतो. सर्व विघ्नांचा नाश करणारे म्हणून गणपती बाप्पांचे पूजन केले जाते. मित्रानो, गणेश संहितेमध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, कि ज्या उपायांच्या मदतीने आपण आपल्या सर्व समस्या अगदी सहज दूर करू शकतो. चालातर मग जाणून घेवूया, या महा शक्तिशाली आणि चमत्कारिक उपायांविषयी.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो शुक्रवार ४ फेब्रुवारी २०२२ रोजी गणेश जयंतीचे महापर्व साजरे केले जात आहे. या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व आपल्या सर्व मनोकामना, सर्व इच्छित गोष्टी साध्या करण्यासाठी हे उपाय अतिशय कारगर आहेत आणि म्हणून या दिवशी आपण हे उपाय आवर्जून करावेत.

maghi ganesh jayanti 2022मित्रानो, गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म आटोपून शुचिर्भूत व्हावे. यानंतर आपल्या घरातील देव्हारामध्ये किंवा एखाद्या गणेश मंदिरामध्ये जावून गणपती बाप्पांना इष्ट देवता मानून त्यांचे विधिवत पद्धतीने पूजन करावे. त्यांना लाल रंगाची फुले, दुर्वा, जानवे तसेच शक्य असल्यास पिवळे पितांबर अर्पण करावे. धूप दीप दाखवावा, लाडूचा नैवेद्य दाखवावा. यानंतर गणपती बाप्पांना मनोभावे हाथ जोडून नमस्कार करावा व प्रार्थना करावी कि, हे गणराज, मला आपल्यला माझे इष्ट दैवत मानायचे आहे. आपण माझे इष्ट दैवत आहात. यानंतर गणपती बाप्पांच्या कोणत्याही मंत्राचा १०८ वेळा जप करावा. किंवा आम्ही इथे एक मंत्र देत आहोत या मंत्राच १०८ वेळा जप करावा. हा मंत्र आहे || ॐ गं गणपतये नमः || हा मंत्र आपल्याला विदेओच्या स्क्रीन वर तसेच विदेओच्या डीस्क्रीप्षण मध्ये मिळून जाईल. मंत्र जाप करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती ओवाळावी. आरती करून झाल्यानंतर गणपती बाप्पांकडे क्षमा प्रार्थना करावी कि, हे विघ्नहर्ता आम्ही आपल्या आश्रयाला आलो आहोत, आमच्या मध्ये असणाऱ्या सर्व उणीवा आपण दूर कराव्यात.

हा उपाय आपल्याला सर्व प्रकारच्या वाईट नजर दोषांपासून, सर्व प्रकारच्या आरिष्ट शक्तींपासून दूर ठेवेल, जर का एखाद्या व्यक्तीला कोणाची वाईट नजर बाधा झा,ली असेल तर गणपती बाप्पांच्या हि विधी आयुष्यभर आपले रक्षण करते.

तसेच मित्रानो, गणेश जयंतीच्या दिवशी आपण जटा असणारा म्हणजे केसर असणारा एक ओला नारळ घ्यावा. व हा ओला नारळ आपल्या डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत सात वेळेला उतरवून घ्यावा. व मग हा नारळ गणपती बाप्पांच्या समोर वाढवावा, हा नारळ फोडावा. मित्रानो लक्ष्यात असू द्या कि हा नारळ फोडल्यानंतर यातील छोटासा देखील तुकडा आपण आपल्या घरी घेवून जायचा नाहीये. या उपायामुळे आपल्याला असणारा नजर दोष किंवा आपल्यावर केलेला तंत्र-मंत्र, जादूटोणा इत्यान्दीचा प्रयोग कायमचा नष्ट होवून जाईल.

मित्रानो, अपार धनाची प्राप्ती करण्यासाठी, रोड पतीपासून करोडपती बनण्यासाठी गणेशा जयंतीच्या दिवशी करायचा अदभूत आणि महा शक्तिशाली उपाय आपण आवर्जून केला पाहिजे, मित्रानो गणेश जयंतीच्या दिवशी एक लाल कालवा, म्हणजे एक लाल रंगाचा जाडसर धागा घ्यावा, आणि या लाल रंगाच्या धाग्याला गणपती बाप्पांच्या चरनावरील अष्टगंध लावून, त्यांच्या चरणाजवळ काहीवेळ ठेवावा. यानंतर गणपती बाप्पांच्या समोर बसून || ॐ गं गणपतये नमः || या मंत्राचा १०८ वेळा मनातल्या मनामध्ये जप करावा. जप पूर्ण झाल्यानंतर, गणपती बाप्पांच्या चरणावर ठेवलेला धाग्य उचलून आपल्या हातामध्ये घ्यावा व || ॐ गं गणपतये नमः || या मंत्राचा सात वेळेला उचारण करत, या धाग्याला सात गाठ माराव्यात. सात गाठ बांधाव्यात. एक वेळा मंत्र उच्चारण पूर्ण झाले कि एक गाठ बांधावी. अश्या प्रकारे सात वेळेला मंत्र उच्चारून सात गांठी बांधाव्यात. यांनतर या सिद्ध धाग्याला गणपती बाप्पांचे स्मरण करत आपल्या उजव्या हातामध्ये, गळ्यामध्ये धारण करावे किंवा आपण हा धागा आपल्या खिश्यामध्ये, पाकिटामध्ये ठेवू शकता.

या उपायामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, आपली सर्व इच्छित कार्ये साध्य होतील. आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये सफलता प्राप्त होईल. आपल्या जीवनामध्ये धनाचा वर्षाव व्हायला लागेल. गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादाने जीवनातील सर्व आयामामध्ये आपण यशस्वी बणाल. धन प्राप्तीची आपली मनोकामना, धन प्राप्तीचे आपले मनोरथ जलद गतीने पूर्णत्वास जाताना आपल्याला अनुभवायला मिळेल. सर्व प्रकारच्या नकारात्मक आणि वाईट शक्तीपासून आपले रक्षण होईल. तसेच एक अलौकिक आणि अद्भुत अश्या शक्तीचा आपल्यामध्ये संचार होईल. व आपल्या जीवनातील हर तर्हेच्या समस्याने निवारण होवून जाईल. मित्रानो जर का हा उपाय आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी करायला जमत नसेल तर आपण हा उपाय गणेश जयंतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर म्हणजेच संद्याकालाच्या वेळी देखील, आपल्या घरातील मंदिरामध्ये किंवा गणेश मंदिरामध्ये जावून करू शकता. पण मित्रानो आपल्या स्वतःच्या घरामध्ये हे उपाय करणे फारच उत्तम असते. यामुळे आपल्या घरातील वातावरण सौहार्द पूर्ण बनून जाते. आपल्या घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होतो. त्यामुळे शक्यतो हे उपाय आपण गणेश जयंतीच्या दिवशी घरामध्येच करावेत.

तर मित्रानो गणेश जयंतीच्या दिवशी आपण हे उपाय नक्की करा. विदेओ आवडला असेल तर लाईक शेयर आणि subscribesubscribeसबस्क्राईब करायला विसरू नका. उपाय करताना काही अडचण येत असेल तर commentकमेंट मध्ये आम्हाला नक्की विचार, आम्ही आपल्या प्रश्नांचे निरसन अवश्य करू, धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest News

Andrew Woolfolk, sax player for Earth, Wind & Fire during ’70s prime, dies at 71

Woolfolk also collaborated with Phil Collins, Deniece Williams and Stanley Turrentine, among others. Andrew Woolfolk, a saxophonist and multi-instrumentalist for...

More Articles Like This