Tuesday, May 17, 2022

Jaya Ekadashi 2022 | शनिवार १२ फेब्रुवारी २०२२ – जया एकादशी –एक ग्लास पाणी या विधीने शिडकवा

Must Read

शनिवार १२ फेब्रुवारी २०२२ – जया एकादशी –एक ग्लास पाणी या विधीने शिडकवा

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो १२ फेब्रुवारी २०२१ शनिवार च्या दिवशी जया एकदशी साजरी केली जात आहे. आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला जया एकादशीच्या दिवशी करायचा एक फारच सरळ आणि आणि अत्यंत चमत्कारिक असा उपाय सांगणार आहोत. मित्रानो जया एकादशीचा दिवस हा फारच महत्वपूर्ण दिवस आहे, या दिवशी आपल्याला हे उपाय सूर्यास्तानंतर करायचा आहे. हे उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता तर कमी होईलच, याशिवाय जर का आपण आर्थिक संकटामध्ये असाल, आर्थिक तंगीमध्ये असाल, पैशांच्या अडचणीचा सामना करत असाल, अथवा आपली एखादी मनोकामना पूर्ण होत नाहीये, आपले स्वास्थ्य आपला साथ देत नाहीये, आपले आरोग्य ठीक नाहीये, आपली मुले आपले म्हणणे ऐकत नसतील, आपल्या मुलांना किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला वाईट व्यसने लागली असतील, वाईट संगतीमध्ये अडकली असतील, किंवा एखादी व्यक्ती विनाकारण आपल्याशी भांडत असेल, आपल्याशी वैरभाव बाळगून वैरत्व करत असेल, आपण कर्जाच्या बोजाखाली दबले गेले असाल, तर मित्रानो जया एकादशीच्या दिवशी आपण हे उपाय अवश्य करावेत. चला तर मग जाणून घेवूया जया एकादशी दिवशी करायच्या उपयाविषयी.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

जया एकादशी तिथि मुहूर्त

मित्रानो जया एकादशी व्रत १२ फेब्रुवारी २०२२ रोजी शनिवारच्या दिवशी असणार आहे.
जया एकादशी तिथी प्रारंभ शुक्रवार ११ फेब्रुवारी २०२२ रोजी वाजून ५३ मिनिटांनी होईल.
जया एकादशी तिथीची समाप्ती शनिवार १२ फेब्रुवारी २०२२ रोजी ४ वाजून २८ मिनिटांनी होईल. एकादशी पारण वेळ १३ फेब्रुवारी रविवारच्या दिवशी सकाळी ९ वाजून ३० मिनीटान पर्यंत असणार आहे.
मित्रानो माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला जया एकादशी म्हणतात. जया एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूचे पुजन केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार २०२२ मध्ये साजरी केली जाणार्या जया एकादशी व्रताच्या दिवशी विशेष योगायोग होत आहे. या एकादशी तिथीला मकर राशीमध्ये बुधादित्य योग तयार होईल. तसेच चंद्र आणि मंगळाच्या संबंधाने महालक्ष्मी योग तयार होईल. याशिवाय शनि स्वतःच्या राशीत असल्यामुळे षष्ठ योग तयार होईल. त्याचबरोबर चंद्र आणि गुरूची दृष्टीही शुभ राहील.

जया एकादशीच्या व्रतामध्ये फळांचे सेवन एकदाच केले जाते. या व्रताच्या दिवशी धान्य, लाल मिरच्या, मीठ, मसाले खाऊ नयेत. एकादशीच्या व्रतामध्ये सिंघारे आणि गव्हाचे पीठ, खव्यापासून बनवलेल्या मिठाई, दूध-दही, फळे इत्यादींचा वापर करता येतो. द्वादशीच्या दिवशी तांदूळ, मैदा, डाळ, मीठ, तूप आणि यथाशक्ती काही रक्कम दान करावी.

मित्रानो या दिवशी करायच्या उपायासाठी आपल्याला काय करायचे आहे. यादिवशी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळी, सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरातील देव्हार्यामध्ये एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आपण गव्हाच्या पिठाचा घेतलात तर फारच उत्तम, फारच शुभ असते, अथवा आपण मातीचा किंवा अन्य कोणत्याही धातूचा दिवा घेवू शकता. हा दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये एक चिमुटभर हळद आपल्याला घालायची आहे. यानंतर नंतर या दिव्यासमोर आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहेत, ज्यांची तयारी आपण आधीच करून ठेवायची आहे. यासाठी आपण घरामध्ये थोडी खीर बनवावी. हि खीर आपल्याला शेवयांची किंवा माखान्यांची खीर बनवायची आहे. मखाना म्हणजे कमळाचे बी, तर या कमळाच्या बीजांची किंवा शेवयांची खीर आपल्याला बनवायची आहे. अथवा आपण शाबुदान्यांची देखील खीर बनवू शकता. या तीन्हीमधील कोणत्याही एका पदार्थाची आपल्याला खीर बनवायची आहे. शक्य असेल तर तोडी केसर या खिरीमध्ये घालावी, किंवा नाही घातली तरी चालेल. या खिरीचा नैवेध्या आपल्याला श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीना दाखवायचा आहे. भोग लावताना सर्वप्रथम चिमुटभर हळद टाकून तुपाचा दिवा प्रज्वलित करावा व मग खिरीचा भोग द्यावा. यानंतर एक ग्लास भर पाणी देव्हार्यासमोर ठेवायचे आहे. हे ग्लास भर पाणी आपल्याला वेगळे ठेवायचे आहे, नैवेद्य दाखवताना वापरलेले पाणी सोडून, तर एक ग्लास भर पाणी देव्हार्यासमोर ठेवायचे आहे, जर का आपल्या घरामध्ये गंगाजल असेल, तर थोडे गंगाजल या ग्लासमधील पाण्यामध्ये टाकायचे आहे.

24 एकादशी के नामतसेच एक चिमुटभर हळद आणि एक चिमुटभर कापराची पावडर या पाण्यामध्ये मिसळायची आहे. कोणताही कापूर घेवून हाताने मसलुन त्याची पावडर या पाण्यामध्ये घालायची आहे किंवा आपण भीमसेनी कापूर वापरू शकता. आपल्या घरामध्ये जो कापूर उपलब्ध आहे तो कापूर आपण घेवू शकता. यानंतर आपल्या देव्हार्यासमोर आसन आठरून बसावे व || ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः || या मंत्राचा ५ मिनिटे जप करावा. हा मंत्र आपल्याला विदेओच्या स्क्रीन वर तसेच विदेओच्या दिस्क्रीप्षण मध्ये किंवा आमच्या स्टार लाईव. इन या वेबसाईट वर मिळून जाईल. हा जप आपण माळेच्या सहायाने हि करू शकता किंवा विना माळेने देखील करू शकता. जप पूर्ण झाल्यानंतर जी खीर आपण नैवेद्य म्हणून अर्पण केली होती, ती खीर घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावी. यानंतर थोडा साधारण कापूर किंवा भीमसेनी कापूर व थोडा उद घेवून त्याची धुनी संपूर्ण घरांमध्ये द्यायची आहे, कापूर आणि उद यांचा धूर संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे. कापूर आणि उदाची धुनी देवून झाल्यानंतर, आपण जे ग्लासभर पाणी देव्हार्यासमोर ठेवले आहे, हे पाणी घेवून या पाण्याने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चे चिन्ह काढावे, तसेच या पाण्याने आपल्या तिजोरीवर, तिजोरीमध्ये, किंवा आपल्या गल्ल्यांमध्ये अथवा जिथे आपण धन, पैसे ठेवता त्याठिकाणी काढायचे आहे.

तिजोरीमध्ये स्वस्तीकचे चिन्ह काढल्यानंतर त्यावर एक हळदीचा टीका देखील अवश्य लावावा. व यानंतर हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे, शिडकवायचे आहे. तर मित्रानो जया एकादशीच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य करा. हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी केल्या गेलेल्या व्रतामुळे व्यक्तीला पिशाच्च योनिमधून मुक्ती मिळून मोक्षाची प्राप्ती होते. या उपायांमुळे आपल्या जीवनातील हरतर्हेच्या समस्यांचे निवारण होवून हाते. या दिवशी केलेल्या उपायांमुळे आपल्या जीवनातील आर्थिक संकटे असतील, आर्थिक तंगीअसेल, पैशांची अडचण असेल आपली एखादी मनोकामना पूर्ण होत नसेल, आपले स्वास्थ्य आपला साथ देत नाहीये, आपले आरोग्य ठीक नाहीये, आपली मुले आपले म्हणणे ऐकत नसतील, आपल्या मुलांना किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला वाईट व्यसने लागली असतील, वाईट संगतीमध्ये अडकली असतील, किंवा एखादी व्यक्ती विनाकारण आपल्याशी भांडत असेल, आपल्याशी वैरभाव बाळगून वैरत्व करत असेल, आपण कर्जाच्या बोजाखाली दबले गेले असाल, तर अश्या सर्व समस्यांचे निवारण होवून जाईल व आपले जीवन सरळ, सुगम आणि संपन्न होवून जाईल. आपण हे उपाय जया एकादशीच्या दिवशी अवश्य करावेत.

विदेओ आवडला असेल तर लाईक शेयर आणि subscribe सबस्क्राईब करायला विसरू नका. उपाय करताना काही अडचण येत असेल तर commentकमेंट मध्ये आम्हाला नक्की विचार, आम्ही आपल्या प्रश्नांचे निरसन अवश्य करू, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest News

Andrew Woolfolk, sax player for Earth, Wind & Fire during ’70s prime, dies at 71

Woolfolk also collaborated with Phil Collins, Deniece Williams and Stanley Turrentine, among others. Andrew Woolfolk, a saxophonist and multi-instrumentalist for...

More Articles Like This