Tuesday, May 17, 2022

Pimpalachya Mahatva | ४ फेब्रुवारी २०२२ – गुप्त नवरात्री शुक्रवार अपार लक्ष्मी प्राप्ती साठी एक पिंपळाचे पान या विधीने इथे वाहा

Must Read

Pimpalachya Mahatva | ४ फेब्रुवारी २०२२ – गुप्त नवरात्री शुक्रवार अपार लक्ष्मी प्राप्ती साठी एक पिंपळाचे पान या विधीने इथे वाहा

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये धन कमाविण्याची इच्छा असते, प्रत्येक व्यक्तीला वाटत असते कि जीवनातील सर्व भौतीक सुख सुविधांची, ऐश्वर्य, संपत्ती याची आपल्याला प्राप्ती व्हावी. व या साठी आपण मेहनत देखील करत असतो, पण आपल्या मेहनतीला भाग्याची साथ देखील तितकीच जरुरी असतो. आपण आपल्या मेहनतीच्या आणि भाग्याच्या जोरावर आपल्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण करू शकतो. मग आपली स्वप्ने कितीही का मोठी असेनात. आपल्याला लाखो, करोडो रुपये कमाविण्याची इच्छा का असेना, ती इच्छा आपण मेहनतीच्या आणि भाग्याच्या जोरावर पूर्ण करू शकतो. व यासाठी आपले भाग्य अनुकूल बनविणे फार महत्वाचे आसते.चला तर मग जाणून घेवूया या अत्यंत दुर्लभ आणि चमत्कारिक उपयाविषयी.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो जर का आपल्या जीवनामध्ये वारंवार धनाच्या प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होत असतील, मिळणाऱ्या पैशांपेक्षा, खर्च होणार्या पैशांचे प्रमाण अधिक असेल, पैसे विनाकारण, नाहकपणे नको त्या कारणांसाठी खर्च होत असतील, किंवा जितक्या मिळकतीची आपल्याला आवश्यकता आहे, तितके पैसे मिळत नसतील, सातत्याने नुकसान सोसावे लागत असेल, कोणत्याच कामामध्ये सफलता प्राप्त होत नसेल. एकंदरीत काय तर आपल्याला दारिद्रातेचा श्राप लागला असेल, दरिद्रता म्हणजे कोणत्याही कार्यामध्ये यश न मिळणे, करायला गेलात एक तर दुसरेच काहीतरी होवून बसते. वारंवार पैशांच्या समस्या निर्माण होणे, पैसे मिळण्यामध्ये अनियमितता, अडथळे उत्पन्न होणे. असे अनेक नानाविध पैलू आपण दारिद्रातेमध्ये पाहू शकतो. तर मित्रानो या समस्येच्या निवारणासाठी आपण आपण हा उपाय अवश्य करवा. हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील दरिद्रता समूळ नष्ट होऊन, धन येण्याचे योग बनायला लागतात. मिळकतीचे, उत्पन्नाचे नवनवीन मार्ग मिळायला लागतात. आपल्या जीवनामध्ये धन आगमन होण्याबरोबरच धनाची भरभराट व्हायला लागते, मिळालेले धन नाहक खर्च न होता, सत्कारणी लागायला लागते, धन टिकायला लागते.

मित्रानो हा उपाय इतर दिवसांमध्ये कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी करू शकता, किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी करू शकत. आता गुप्त नवरात्री सुरु आहे. हि गुप्त नवरात्री २ फेब्रुवारी ते ११ फेब्रीवारी २०२२ पर्यंत असणार आहे. तर या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता अथवा शुक्रवारी हा उपाय करू शकता. तर मित्रानो यासाठी आपल्याला करायचे काय आहे.

मित्रानो शुक्रवारच्या सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाचे एक पान घेवून यावे. पान घेवून आपल्यानंतर आपल्या घरातील देवार्यासमोर एक पाठ ठेवून, या पाटावर एखाद्या प्लेट मध्ये हे पिंपळाचे पान ठेवून त्याला शुद्ध जलाने व कच्या दुधाने अभिषेक करावा. यानंतर हे पान स्वच्छ कपड्याने पुसून घेवून एका प्लेट मध्ये आपल्या समोर ठेवून बसावे. यानंतर हळदीचा घोळ बनवावा, म्हणजे हळदीमध्ये थोडे पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करावी. व या हळदीच्या शाईने, आपल्या उजव्या हाताचे पहिले बोट, कि ज्याला आपण गुरुचे बोट किंवा तर्जनीचे बोट असे म्हणतो, तर आपल्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने पिंपळाच्या पानावर श्रीं लिहावे. हे श्रीं आपण मराठीमध्ये अथवा इंग्रजीमध्ये देखील लिहू शकता. पिंपळाच्या पानावर श्रीं लिहून आपल्या समोरील प्लेट मध्ये ठेवावे व एक मंत्र आम्ही आपल्याला सांगत आहोत या मंत्राचा २० मिनिटे जप करावा. हा मंत्र जाप करतान माळेची आवश्यकता नाहीये. आपण विना माळेचा हा जप २० मिनिटे करायचं आहे. तो मंत्र आहे || ओम ऐं श्रीं अष्टलक्ष्मे वौषट || हा मंत्र आपल्याला विदेओच्या स्क्रीन वर तसेच विदेओच्या डीस्क्रीप्षण मध्ये किंवा आमच्या स्टार लिव .इन या वेबसाईट वर मिळून जाईल.

जप पूर्ण झाल्यानंतर हे श्रीं लिहिलेले पिंपळाचे पान घेवून पिंपळाच्या झाडाखाली वाहायचे आहे. मित्रानो लक्ष्यात ठेवा हा उपाय आपण कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी अथवा नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी करायचा आहे, पण हा उपाय करताना सुर्यास्तानंतरच करायचा आहे. या उपायामुळे आपल्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व समस्याचे समूळ निवारण होवून जाईल. आपल्याला मिकातीचे नव नवीन मार्ग मिळायला लागतीlल. आपल्या व्यापार, उद्योग, व्यवसायामध्ये भरभराट व्हायला लागेलं, घरामध्ये धन धान्याची बरसात व्हायला लागेल. आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागतील, आपली सव मनोरथे जलद गतीने पूर्णत्वास जातील. एकदारीतच का तर आपले जीवन धन धन्य, साधन संपत्ती, ऐश्वर्य यांनी भरून जाईल. मित्रानो हा उपाय अत्यंत चमत्कारिक असून फारच शीघ्रगतीने परिणाम देणारा आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील समस्याचे निवारण करण्यासाठी आपण हा उपाय अवश्य करावा, पण उपाय करताना कसल्याही प्रकारच्या शंका-कुशंका मनामध्ये आणू नयेत. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि निष्ठेने आपण हे उपाय करावेत. म्हणजे या उपायांचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल. या उपायांच्या प्रभामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या संपून जातील, व आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल बनून आपल्याल जीवनामध्ये धन, ऐश्वर्य, संपत्ती यांची निश्चितच प्राप्ती होवून जाईल व आपण यशस्वी बनाल.

तर मित्रानो दिवशी अथवा नवरात्री मधील कोणत्याही दिवशी आपण हा उपाय नक्की करा. विदेओ आवडला असेल तर लाईक शेयर आणि subscribesubscribeसबस्क्राईब करायला विसरू नका. उपाय करताना काही अडचण येत असेल तर commentकमेंट मध्ये आम्हाला नक्की विचार, आम्ही आपल्या प्रश्नांचे निरसन अवश्य करू, धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest News

Andrew Woolfolk, sax player for Earth, Wind & Fire during ’70s prime, dies at 71

Woolfolk also collaborated with Phil Collins, Deniece Williams and Stanley Turrentine, among others. Andrew Woolfolk, a saxophonist and multi-instrumentalist for...

More Articles Like This