Tuesday, May 17, 2022

Shatru Pida Upay in Marathi | शत्रू विनाकारण त्रास देत आहेत? एक मुठ मेथीचे दाणे, बस.. शत्रू बरबाद

Must Read

Shatru Pida Upay in Marathi | शत्रू विनाकारण त्रास देत आहेत? एक मुठ मेथीचे दाणे, बस.. शत्रू बरबाद

नमस्कार मित्रानो, कर्म बंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे.मित्रानो एखादी व्यक्ती विनाकारण आपल्या मागे लागली आसे, काहीही करून आपले अहित करू इच्छित असेल, कोणत्या न कोणत्या मार्गाने आपल्याला सतावत असेल, आणि या कारणामुळे आपण अस्वस्थ झाला असाल, तर मित्रांनी निश्चिंत व्हा, कारण आजच्या या विदेओमध्ये आम्ही आपल्याला शत्रूवर विजय मिळविण्याचा फारच सरळ, साधा परंतु अत्यंत कारगर उपाय सांगणार आहोत.

पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.

मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.

मित्रानो एखादी व्यक्ती विनाकारण, नाहक आपल्याला त्रास देत असेल, आपल्याशी वैरभाव बाळगून, आपल्या बरोबर इर्षा करत असेल, आपल्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, व या सर्व कारणामुळे आपल्याला मनःस्ताप होत असेल, किंवा आपला शत्रू अधिक बलाढ्य असेल, व त्याच्या बळाचा वापर करून आपल्याला सतावत असेल, कोणत्याही शुल्लक कारणावरून आपल्याला हीन वागणूक देत असेल, व आपली इच्छा असून देखील आपण त्याच काही बिघडवू शकत नसाल, अथवा समाजातील इतर सर्व घटक आपल्या विरोधात त्याची साथ देत असतील व आपण योग्य असून देखील या त्रासाचा सामना करत असाल तर, किंवा या समाज व्यवस्थेमध्ये रहात असताना, बर्याच वेळेला शत्रू आणि मित्र यांची परिभाषा बदलून जाते. आपल्या एखाद्या जवळच्याच व्यक्तीला किंवा मित्राला आपण आपल्या शत्रुमध्ये परावर्तीत झालेले पाहतो. आणि अश्या जवळच्या माणासांन पैकी बनलेल्या शत्रूला दंड देणे आपल्याला जड जाते. अश्या परिस्थितीमध्ये काही उपाय करून आपण आपल्या शत्रू बनलेल्या मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला परत मित्र बनवू शकतो. हा उपाय जर का आपण सफलता पूर्वक केलात, तर आपला शत्रू परत केंव्हाही आपल्याला त्रास देणार नाही, तो आपल्यापासून दूर होईल.

आजच्या या विदेओमध्ये सांगितले उपाय आपण अवश्य करावेत, या उपायांमुळे निश्चितच आपल्याला आपल्या शत्रूपासून सुटकारा मिळेल. आपल्या शत्रूवर आपण विजय मिळवाल.मग तो शत्रू कितीही सामर्थ्यवान का असेना.

मित्रानो जर का आपल्याला आपल्या शत्रूला शांत करायचे असेल, किंवा आपल्याला आपल्या शत्रूला पूर्ण बरबाद करायचे असेल, जितका त्रास आपण सहन केला आहे, जितक्या यातना, कष्ट आपण सोसले आहेत, त्यापेक्षा कितीतरी अधिक त्रास, कष्ट त्याला व्हावा असे आपल्याला वाट सेल तर यासाठी आपण एक मुठ मेथीचे दाणे घ्यावेत, तसेच एक डाग विरहित लिंबू आणि एक कापराची वडी व एक लाल रंगाच्या शाईचा पेन अथवा मार्कर सोबत घ्यावा. हा उपाय आपल्याला एखाद्या सुनसान जागी, निर्मनुष्य ठिकाणी जावून करायचा आहे. जेणेकरून हा उपाय करताना आपल्याला कोणी पाहू शकणार. मित्रानो आपण हा उपाय मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी सुर्यास्तानंतरच करू शकता, आणि म्हणून हा मित्रानो हा उपाय करण्यासाठी मंगळवारच्या किंवा शनिवारच्या दिवशी सूर्यास्तानंतर एखाद्या सुनसान, निर्मनुष्य ठिकाणी पोहचल्यानंतर, सर्वप्रथम एक मुठ मेथीचे दाणे जमिनीवर ठेवावेत, यानंतर आपण सोबत आणलेल्या लीम्बुवर आपल्या शत्रूचे नाव लाल रंगाच्या पेनाने अथवा मार्कर ने लिहावे व हा लिंबू मेथीच्या दाण्यांच्या वर ठेवावा. यानंतर कापराची वडी लीम्बुवर ठेवून जळावी. जेंव्हा कापराची वडी पूर्ण जाळून संपेल, तेंव्हा आपल्या डाव्या पायाने तो लिंबू पूर्ण पाने चिरडून टाकावा, पूर्णपणे मसलावा. लिंबू पूर्णपणे चिरडल्या नंतर मागे वळून न पाहता आपल्या घरी निघून यावे. घर बाहेर आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवून मगच घरामध्ये प्रवेश करावा. आपण पाहाल कि काही दिवसान मधेच आपला शत्रू संपूर्णतः बरबाद झाला आहे, मित्रानो उपाय करत असताना सातत्त्याने आपल्या शत्रूचे नाव घेत राहावे.

हे शत्रूचे नाव आपण मोठ्यानेही घेवू शकता किंवा मनातल्या मनात देखील घेवू शकता. या उपायाच्या प्रभावाने आपला शत्रू शांत होवून जाईल व आपल्या मार्गातून बाजूला होईल, मित्रानो हा अत्यंत साधा परंतु फारच चमत्कारिक उपाय आहे. या उपाय इतका कारगर आहे कि, या उपायामुळे आपला शत्रू कितीही बलाढ्य असला, कितीही सामर्थ्यवान असला, कितीही अहंकारी असला तरीही त्याचे शमन होवून जाईल, ज्या सत्तेच्या किंव्या सामर्थ्याच्या बळावर, ज्या मनुष्य बळावर तो आपल्याला त्रास देत आहे, ते सामर्थ्य हळू हळू त्याच्या पासून दुरावत जाईल, त्याचा अहंकार नष्ट होवून जाईल, व त्याला आपल्या समोर गुढगे टेकणे भाग पडेल, किंवा आपला मार्ग तो सोडून देईल. तर मित्रानो आपण हा उपाय अवश्य करून पहा. या उपायामुळे आपण नक्की शत्रू मुक्त व्हाल, आपल्या मनाला लागून राहिलेले शत्रू भय समाप्त होवून जाईल, शत्रू पासून धोका होण्याच्या संभावना नष्ट होवून जातील. तर मित्रानो आपण हा उपाय नाकी करा, आपले जीवन शत्रू मुक्त बनवून सरळ सुगम आणि संपन्न बनवा.

विदेओ आवडला असेल तर लाईक शेयर आणि subscribe सबस्क्राईब करायला विसरू नका. उपाय करताना काही अडचण येत असेल तर commentकमेंट मध्ये आम्हाला नक्की विचार, आम्ही आपल्या प्रश्नांचे निरसन अवश्य करू, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest News

Andrew Woolfolk, sax player for Earth, Wind & Fire during ’70s prime, dies at 71

Woolfolk also collaborated with Phil Collins, Deniece Williams and Stanley Turrentine, among others. Andrew Woolfolk, a saxophonist and multi-instrumentalist for...

More Articles Like This