नवी दिल्ली: प्लॅटफॉर्म विकत घेण्याच्या एलन मस्क यांच्या ऑफरवर ट्विटर पुनर्विचार करत आहे, वॉल स्ट्रीट जर्नलच्या म्हणण्यानुसार, रविवारी झालेल्या दोन बैठकींमध्ये याची चर्चा झाली. मस्क यांनी गुरुवारी सांगितले होते की, यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणूकची तयारी केली आहे. ब्लूमबर्ग न्यूजने...