नमस्कार मित्रानो, कर्मबंधन चानेल मध्ये आपल सहर्ष स्वागत आहे. मित्रानो जर का आपण कोणाला उसने पैसे दिले असतील आणि ती व्यक्ती पैसे परत करण्यास टाळाटाळ करत असेल, किंवा शेअर मार्केट मध्ये आपले पैसे अडकलेले असतील, अथवा रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक म्हणून केलेले पैसे अडकले असतील किंवा एखाद्या बिल्डरकडे आपले पैसे अडकले असतील, अथवा इतर कुठल्याहि गुंतवणूक स्कीम मध्ये आपले पैसे अडकून पडले असतील, किंवा कोणीतरी जबरदस्तीने, बळजबरीने आपल्या मालमत्तेवर ताबा मिळवला असेल आणि काही केल्या ती व्यक्ती आपले पैसे परत करत नसेल किंवा आपली मिळकत आपल्याला परत देत नसेल, आपण आपली मिळकत, मालमत्ता गमावून बसला असाल, तर आपल्यासाठी एक फारच चमत्कारिक आणि रामबाण असा उपाय आम्ही आपल्याला सांगत आहोत. या उपायाच्या प्रभावाने नक्कीच आपले अडकलेले पैसे अथवा गमावलेली मिळकत, आपल्यला परत मिळण्यास फायदा होईल. आपण हा उपाय अवश्य करावा. .
हा उपाय केल्याने जिथे कुठे आपले पैसे अडकलेले असतील, आपली फसवणूक झाली असेल, किंवा आपली गमावलेली मिळकत आपल्याला नक्की परत मिळेल. चला तर मग जाणून घेवूया आजच्या उपयाविषयी.
पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चानेल वर नवीन असाल तर आमच्या चानेलला subscribe जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा. जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे विदेओस आपल्या पर्यंत सर्व प्रथम पोहचतील. तसेच आपण आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर नक्की करत चला. कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेयर मुळे, दुसर्या कोणाच्यातरी जीवनातील दुख , दुर्भाग्य, दरिद्रता संपून जावून, त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते.
मित्रानो अशा प्रकारच्या उपायांचे विदेओस आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल आभास करून हे उपाय मिळवावे लागतात.व पूर्ण निष्पन्नाती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात. त्यामुळे आपण अवश्य आमच्या विदेओस ना लाईक आणि शेयर करत चला. आपण केलेल्या लाईक आणि शेयर मुळे आम्हाला अशा प्रकारचे विदेओस आपल्यासाठी बनविन्यास प्रोत्साहन मिळते. तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा.
मित्रानो वास्तुशास्त्रानुसार आपल्या वस्तूच्या म्हणजेच आपल्या घराच्या आग्नेय दिशेला “पूषा” नावाची देवता विराजमान असते. हि देवता या अडलेल्या पैशाची कारक देवता आहे. जर का आपल्याला आपला अडकलेला पैसा परत मिळवायचा असेल, आपल्याला आपली गमावलेली मालमत्ता परत मिळवायची असेल, तर या देवतेची आपल्या घरामधील नेमकी जागा शोधून काढून, त्या जागेतील दोष काढून टाकावे लागतील.
मित्रानो आपल्या वास्तुमधील पूषा नावाची हि देवता आपल्या संपत्तीचे रक्षण करत असते. आपल्याला पदोपदी सावध करत असते. जरी आपण चुकलात आणि चुकीच्या ठिकाणी पैसे गमावून बसलात तरी देखील ते पैसे आपल्याला परत मिळवून देण्याची किमया या देवतेमध्ये असते.
घरात या देवतेची जागा कशी शोधावी?
तर मित्रानो यासाठी आपल्या घरामध्ये वास्तू पुरुष मंडळाचा फोटो आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये, कारखान्यामध्ये, दुकानामध्ये अशा तुमच्या राहण्याच्या आणि कामाच्या ठिकाणी ठेवून पूषा देवतेची जागा शोधता येईल. वास्तू पुरुष मंडळाचा फोटो आम्ही आपल्याला विदेओचा स्क्रीनवर दाखवत आहोत. तर या फोटोमध्ये असणाऱ्या दिशे नुसार आपल्या घराची दिशा जुळवावी व पूषा देवतेची जागा पहावी. वास्तू पुरुष मंडळाच्या फोटोमध्ये पाहिले तर आग्नेय दिशेपासून खाली “अनिल” या देवतेच्या शेजारी पूषा या देवतेची जागा आलेली दिसेल. म्हणजे आग्नेय कोपऱ्यातून दक्षिणेच्या दिशेने निघालात कि, तिथून दोन पावलांवर पूषा देवतेची जागा असेल.
आता हि जागा सापडली कि इथे नेमके काय दोष आहे याची तपासणी करा. तिथे टॉयलेट असणे, पाण्याचा साठा असणे, कट असणे, वाढीव जागा असणे, किंवा इतर कुठल्या जड वस्तू ठेवलेल्या असणे, या कारणांमुळे आपले पैसे अडकतात.
मित्रानो ज्या घरामध्ये, ऑफिसमध्ये किंवा अगदी बँकेसारख्या कमर्शियल जागी चोरी होते, तेव्हा त्याचा अभ्यास केल्या असता त्या वास्तूतील याच जागी दोष सापडतात.
याच्यावर उपाय काय?
तर मित्रानो यासाठी सर्वात सोपा आणि कुठलाही खर्च नसलेला उपाय म्हणजे, या जागी असलेले अडथळे दूर करावेत व हि जागा मोकळी आणि स्वच्छ ठेवावी. इथे निळा रंग अजिबात असता कामा नये. जर इथे निळ्या रंगाची एखादी वास्तू असेल तर तुम्ही तुमचे पैसे विसरून जा. या जन्मी काही तुम्हाला ते परत मिळणार नाहीत. कारण निळा रंग जल तत्त्वाचा कारक आहे आणि तो जर आग्नेय दिशेला अग्नी तत्त्वाच्या जागी आला तर या तत्त्वांचे चांगले गुणधर्म नष्ट करून टाकतो. इथे केवळ लाल, गुलाबी आणि हिरवा रंग वापरतात. आणि म्हणून तिथे असलेल्या निळ्या वस्तू ताबडतोब तिथून हलवून बाजूला काढाव्यात.
जर या “पूषा” देवतेच्या जागेमध्ये टॉयलेट, जड मशीन, बाथरूम, पाण्याचा साठा वगैरे असे काही गंभीर दोष असतील तर चोरी, दरोडा, आर्थिक फसवणूक, अगदी डोळ्यादेखत एखाद्याला पैशाला गंडा घालणे, बिझनेस संदर्भात बोलायचे तर समोरच्या पार्टीने पेमेंट न देणे, उधारी वसूल न होणे, यासारखे परिणाम पाहायला मिळतात. तुम्ही सोसायटीमध्ये, किंवा fla अपार्टमेंटमध्ये राहत असाल आणि या जागेत बाहेरच्या बाजूला स्विमिंग पूल आला तरी तिथे याप्रकारच्या गंभीर घटना घडू शकतात. तर मित्रानो आपल्या वास्तूमध्ये हे बदल आपण लवकरात लवकर करावेत म्हणजे तुमचे वर्षानुवर्षे अडकून पडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील व तुम्ही आर्थिक फसवणुकीपासून स्वतःचे पैसा वाचवू शकाल याच बरोबर मित्रानो आपले अडकलेले पैसे परत मिळविण्याचा एक अत्यंत चमत्कारिक उपाय आम्ही आपल्याला सांगत आहोत, जेंव्हा देखील आपण आपले अडकलेले पैसे किंवा उधार दिलेले पैसे मागण्यासाठी त्या व्यक्तीकडे जाणार असाल, तर त्याव्यक्तीकडे पैसे मागण्यासाठी निघण्यापूर्वी एक कोरा पंधरा कागद घ्यावा व त्या कोर्या कागदावर पैसे देणाऱ्या व्यक्तीचे नाव लाल रंगाच्या पेनाने लिहावे यानंतर या कागदावर ७ लसणाच्या कुड्या म्हणजेच लसणाच्या पाकळ्या व ११ अखंड लवंग ठेवाव्यात. या लवंग तुटलेल्या किंव्हा फुटलेल्या नसाव्यात. तर कोर्या कागदावर पैसे देणाऱ्या व्यक्तीचे नाव लाल रंगाच्या पेनाने लिहून त्यावर ७ लसणाच्या कुड्या व ११ अखंड लवंग ठेवून त्याची पुडी बांधावी व हि पुडी खिशामध्ये ठेवून पैसे मागण्यासाठी जावेत. आपले पैसे नक्की परत मिळतील.
तर मित्रानो आपण हा उपाय नक्की करा. या उपायांमुळे आपल्या सर्व मनोकामना निश्चितच पूर्ण होतील व आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल होवून जाईल. विदेओ आवडला असेल तर लाईक शेयर आणि subscribe सबस्क्राईब करायला विसरू नका. उपाय करताना काही अडचण येत असेल तर commentकमेंट मध्ये आम्हाला नक्की विचार, आम्ही आपल्या प्रश्नांचे निरसन अवश्य करू, धन्यवाद.